प्रवेश लिंक

माहितीसाठी संपर्क:
प्रवेश समिती:
डॉ.धीरज शिंदे ८८८८४४४१२३
प्रा.वर्षा पोतदार ७७९८६६५९६९
श्री. प्रकाश पाटील ८८३०९२९२९९
श्री.विठठल जोंधळेकर    ८६२५९६२८७६
सूचना
दि. ३१/०७/२०२०
बी. ए.  भाग ३  फायनल प्रवेश २०२०-२१
कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये  बी. ए. भाग 3 मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थिनीनसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया चालू केली आहे.
बी. ए. भाग ३ या वर्गासाठी प्रवेश कमिटीने पुढील निकषानुसार विद्यार्थिनींना विषय दिलेले आहेत.
 १)  Accountancy  विषयास  बी. ए. भाग २ सेमी ३ विद्यापीठ परीक्षेस सर्व विषयात किमान  ५०%  गुंणांसह  उत्तीर्ण  .
२) Advanced Costing  बी. ए. भाग २ सेमी ३ विद्यापीठ परीक्षेस सर्व विषयात उत्तीर्ण  किमान गुण  ५०% पेक्षा कमी ( * एक विषय अनुत्तीर्ण )
३) Industrial Management  बी. ए. भाग २ सेमी ३ विद्यापीठ परीक्षेस दोन किंवा अधिक विषयात अनुत्तीर्ण  
ऑनलाईन प्रवेश  फी भरणेची मुदत दि. ०४/०८/२०२० ते १२/०८/२०२० पर्यंत  राहील याची सर्वानी नोंद घ्यावी.   
खालील यादी लिंक आपले नाव व विषय कन्फर्म करून आपला ऑनलाईन प्रवेश ऑनलाईन फी रु . १०७५/- भरून निश्चित करावा. 

Click to view Final Admission List…

ज्या विद्यार्थिनीनचे नाव फायनल ADMISSION लिस्ट मध्ये आलेले आहे अश्या विद्यार्थीनिनी आपली फी खाली दिलेल्या बँक खात्यावर जमा करून आपला प्रवेश निश्चित करावा
Bank Name : Bank of Baroda,  Branch : Ichalkaranji,   
बँक खाते क्र./ Acct.No: 04360100003353, 
IFSC Code:  BARBOICHALK     
  1. विद्यार्थीनिनी आपली फी online NEFT मोड ( NEFT चलन प्रतीवर स्वत: चे पूर्ण नाव तसेच प्रवेश घेतलेला वर्ग स्वच्छ हस्ताक्षरात लिहणे आवश्यक आहे.)
  2. online पेमेंट GOOGLe PAY किंवा अन्य कोणत्याही online पेमेंट प्रणाली मार्फत भरू शकता पेमेंट Transaction / UPI no. फफॉर्म मध्ये देणे आवश्यक आहे.
  3. online पेमेंट चलन फोटो किंवा online पेमेंट चा screenshot upload करणे आवश्यक आहे.
 फी रक्कम  दिलेल्या तक्त्यानुसार भरणेचे आहे. अन्यथा आपले प्रवेश होणार नाहीत  याची           नोंद घ्यावी.                                                                                                                                       

 

डॉ. अनिल पाटील
प्राचार्य