प्रवेश लिंक

माहितीसाठी संपर्क:
प्रवेश समिती:
डॉ. सुभाष जाधव 9423275238
प्रा. संगीता पाटील 9890954249
सूचना
दि. २८/०७/२०२०
कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये  बी. ए. भाग १ मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थिनीनसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया चालू केली आहे. इच्छुक विद्यार्थीनिनी बुधवार दि. १२/०८/२०२० पर्यंत  दिलेल्या लिंकमध्ये माहिती भरून प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी करावी. प्राप्त नोंदणी प्रवेश अर्जानुसार गुणवत्ता यादी प्रसिध्द करणेत येईल. हा ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे म्हणजे आपला प्रवेश निश्चित झाला असे नव्हे याची नोंद घ्यावी.
अंतिम प्रवेश नक्की करतेवेळी गुणवत्ता व संवर्ग विचारात घेतला जाईल. विद्यार्थीनिनी भरलेल्या विषयासंदर्भात मेरीटनुसार अंतिम प्रवेशावेळी विषय दिले जातील. यासंबंधी प्रवेश कमिटीचा निर्णय अंतिम राहील. याची नोंद घ्यावी.
प्रवेश अर्जात विद्यार्थिनी व पालक यांचा वैध मोबाईल नंबर अचूक लिहावा.  ऑनलाईन  प्रवेश अर्ज भरताना खालील कागदपत्रे upload करावी लागतील.

त्यासाठी आपल्याजवळ खालील कागदपत्रे Scan करून PDF मध्ये  १०mb पेक्षा कमी साईज मध्ये असणे आवश्यक आहे.

 

1. १० वी सर्टिफिकेट
2. नावात बदल असलेस Affidavit for Changed Name/Marriage Certificate /Gov. Gadget
3. अपंगत्वचा दाखला
4. आधार कार्ड प्रत
5. जात प्रमाणपत्र
6. जात वैधता प्रमाणपत्र ( उपलब्ध असलेस)
7. १२ वी गुणपत्रक

डॉ. अनिल पाटील
प्राचार्य