प्रवेश लिंक

माहितीसाठी संपर्क:
प्रवेश समिती:
प्रा संतोष बोराटे 7517720709
प्रा. संपदा शिंदे  9860826802
श्री. प्रकाश पाटील  ८८३०९२९२९९
श्री.विठठल जोंधळेकर    ८६२५९६२८७६
सूचना
दि. ३१/०७/२०२०
कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये  बी. कॉम भाग २ मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थिनीनसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया चालू केली आहे. इच्छुक विद्यार्थीनिनी .विद्यार्थिनीनी सोमवार दि. 03ऑगस्ट ते 8 ऑगस्ट २०२० पर्यंत  दिलेल्या लिंकमध्ये माहिती भरून प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी करावी. प्राप्त नोंदणी प्रवेश अर्जानुसार गुणवत्ता यादी प्रसिध्द करणेत येईल. हा ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे म्हणजे आपला प्रवेश निश्चित झाला असे नव्हे याची नोंद घ्यावी.
अंतिम प्रवेश नक्की करतेवेळी गुणवत्ता व संवर्ग विचारात घेतला जाईल. विद्यार्थीनिनी भरलेल्या विषयासंदर्भात मेरीटनुसार अंतिम प्रवेशावेळी विषय दिले जातील. यासंबंधी प्रवेश कमिटीचा निर्णय अंतिम राहील. याची नोंद घ्यावी.
प्रवेश अर्जामध्ये पालक आणि विद्यार्थिनींचा वैध मोबाईल नंबर अचूक लिहावा. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना खालील कागदपत्रे स्कॅन करून १०mb पेक्षा कमी साईज मध्ये  अपलोड करावी लागतील.
 १ ) बीकॉम भाग 1 सेमिस्टर 1 गुणपत्रक
2 )  जात प्रमाणपत्र

 

डॉ. अनिल पाटील
प्राचार्य