प्रवेश लिंक

माहितीसाठी संपर्क:
प्रवेश समिती:
प्रा संतोष बोराटे 7517720709
प्रा. संपदा शिंदे  9860826802
श्री. प्रकाश पाटील  ८८३०९२९२९९
श्री.विठठल जोंधळेकर    ८६२५९६२८७६
सूचना
दि. ३१/०७/२०२०
बी. कॉम. भाग ३  फायनल प्रवेश २०२०-२१
कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये  बी. कॉम भाग 3 मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थिनीनसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया चालू केली आहे.
बी. कॉम. भाग ३ या वर्गासाठी प्रवेश कमिटीने पुढील निकषानुसार विद्यार्थिनींना विषय दिलेले आहेत.
 १)  Accountancy  विषयास  बी. कॉम भाग २ सेमी ३ विद्यापीठ परीक्षेस सर्व विषयात किमान  ५०%  गुंणांसह  उत्तीर्ण  .
२) Advanced Costing  बी. कॉम भाग २ सेमी ३ विद्यापीठ परीक्षेस सर्व विषयात उत्तीर्ण  किमान गुण  ५०% पेक्षा कमी ( * एक विषय अनुत्तीर्ण )
३) Industrial Management  बी. कॉम भाग २ सेमी ३ विद्यापीठ परीक्षेस दोन किंवा अधिक विषयात अनुत्तीर्ण  
ऑनलाईन प्रवेश  फी भरणेची मुदत दि. ०४/०८/२०२० ते १२/०८/२०२० पर्यंत  राहील याची सर्वानी नोंद घ्यावी.   
खालील यादी लिंक आपले नाव व विषय कन्फर्म करून आपला ऑनलाईन प्रवेश ऑनलाईन फी रु . १०७५/- भरून निश्चित करावा. 

Click to view Final Admission List …

ज्या विद्यार्थिनीनचे नाव फायनल ADMISSION लिस्ट मध्ये आलेले आहे अश्या विद्यार्थीनिनी आपली फी खाली दिलेल्या बँक खात्यावर जमा करून आपला प्रवेश निश्चित करावा
Bank Name : Bank of Baroda,  Branch : Ichalkaranji,   
बँक खाते क्र./ Acct.No: 04360100003353, 
IFSC Code:  BARBOICHALK     
1 )  विद्यार्थिनींनी  फी  ऑनलाईन NEFT  मोड  (NEFT चलन  प्रतीवर  विद्यार्थिनिनी स्वतः चे   पूर्ण  नाव  तसेच  प्रवेश  घेतलेला  वर्ग  स्वच्छ  हस्ताक्षरात लिहिणे  आवश्यक  आहे . )      किंवा    
 2) ऑनलाईन  पेमेंट  GOOGLE PAY किंवा  अन्य  कोणत्याही  ऑनलाईन  पेमेंट  प्रणाली मार्फत  भरू  शकता . सदरचा  पेमेंट  UPI  क्र  फॉर्म  मध्ये  देणे आवश्यक  आहे .   NEFT चलन  फोटो  किंवा  ऑनलाईन  पेमेंट चा  screenshot upload करणे  आवश्यक  आहे . फी रक्कम खाली दिलेल्या तक्त्यानुसार भरणेचे आहे. अन्यथा आपले प्रवेश होणार नाहीत याची नोंद घ्यावी 

डॉ. अनिल पाटील
प्राचार्य